Monthly Archives: August 2011

vv

लालू को अन्ना का जवाब – 10-12 बच्चों वालों को क्या पता ब्रह्मचर्य की ताकत? (लालू ऐंड कंपनी को समझा आ जाना चाहिए कि हिंदुस्तान बदल चुका है, यह नया हिंदुस्तान है, यह नए तरीके से चलेगा, चारा खाने वालों के लिए यहां कोई गुंजाइश नहीं है)

Advertisements

लालू को अन्ना का जवाब – 10-12 बच्चों वालों को क्या पता ब्रह्मचर्य की ताकत? (लालू ऐंड कंपनी को समझा आ जाना चाहिए कि हिंदुस्तान बदल चुका है, यह नया हिंदुस्तान है, यह नए तरीके से चलेगा, चारा खाने वालों के लिए यहां कोई गुंजाइश नहीं है)

congrs…sir 4winng 3awards bt plz come soon…i m wting 2c u soon…

‘अण्णा रहे या ना रहे ये मशालें जलती रहेंगी’ अशी गर्जना करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्या क्रांतीच्या लढाईला सुरूवात केली. गेल्या 12 दिवस उपोषण करून अखेर आज अण्णांच्या लढाईचा ऐतिहासिक विजय झाला. हा जनशक्तीचा विजय आहे, देशवासीयांचा, तरूणांचा हा विजय आहे. या आंदोलनात अखंड देशवासीयांनी पाठराखन केली हा त्यांचा विजय आहे. या लढ्यात नागरी समितींच्या सदस्यांचा हा विजय आहे आणि या विजयात सिंहाचा वाटा हा मीडियाचा आहे असे विजयोद्गार अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर काढले. मात्रही लढाई अर्धी जिंकली आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे. आपण उद्या सकाळी 10 वाजता उपोषण सोडत आहोत असं ही अण्णांनी जाहीर केले. आज लोकपालाच्या मुद्द्यावर संसदेत ऐतिहासिक चर्चा झाली. त्यात अण्णांनी सुचवलेल्या तीन मागण्या काही अटींवर संसदेनं मान्य केल्या. पण टीम अण्णांच्या मागणीप्रमाणे विधेयकावर मतदान मात्र झालं नाही. तसाच कोणताच ठराव मंजूर करण्यात आला नाही. लोकपालाचा ठराव स्थायी समितीकडे पाठवण्याची घोषणा कामकाजाच्या शेवटी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दोन्ही सभागृहात केली. आता उद्या सकाळी दहा वाजता अण्णा हजारे आपलं उपोषण मागे घेणार आहेत. संसदेच्या ठरावात लोकांच्या मताचे प्रतिबिंब उमटल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. विलासराव देशमुख पंतप्रधानांचं पत्र घेऊन रामलीलावर पोचले. उपोषणाच्या व्यासपीठावर जाऊन विलासराव देशमुख यांनी अण्णांना पंतप्रधानाचे पत्र दिले. यावेळी विलासराव यांनी पंतप्रधानांचे पत्र वाचून दाखवले. यानंतर अण्णांनी विलासराव देशमुख यांचे मनपूर्वक आभार मानले. मैदानावर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधत असताना म्हणाले की, हा जनशक्तीचा विजय आहे, देशवासीयांचा, तरूणांचा हा विजय आहे. या आंदोलनात अखंड देशवासीयांनी पाठराखन केली हा त्यांचा विजय आहे. या लढ्यात नागरी समितींच्या सदस्यांचा हा विजय आहे आणि या विजयात सिंहाचा वाटा हा मीडियाचा आहे. मात्र ही लढाई अजून अर्धी आहे पूर्ण लढा अजून बाकी आहे. विजय महोत्सव साजरा करा पण तो शांतेने करा अशी सुचनाही अण्णांनी यावेळी समर्थकांना केली.

Jit ki bahut bahut Badhayi