Monthly Archives: November 2012

dscf04771.jpg

2 nd step of my New side Mr. Patankar

Advertisements

first step pipeing My New side of Patankar Syam Nagar Nagpur

dscf0476.jpg

dscf0338.jpg

Patankar side

522390_200220376762166_100003226144213_323824_595882482_n.jpg

ग्राम संसद
गांवों में सच्चा स्वराज्य तभी आ सकता है, जब गांव के हित में सर्व सम्मति से निर्णय ग्राम सभा करे और उसको पूर्ण पारदर्शिता के साथ क्रियान्वित करने का काम ग्राम पंचायत करे। इससे गांव में सच्चा स्वराज्य आयेगा गांव में भ्रष्टाचार नहीं होगा व विकास की सभी योजनाएं से ग्रामोदय से राष्ट्रोदय की संकल्पना साकार होगी।
ज्या शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झाला, ज्या शिवतीर्थावर सेनाप्रमुखांची मुलुखमैदानी तोफ दुमदुमली आणि ज्या शिवतीर्थावर सेना वाढली, रुजली तेथेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केली आहे.
बाळासाहेबांचा अस्थिकलश घेण्यासाठी सोमवारी सकाळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल झाले होते. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मनसेचे आमदार शिशिर शिंदे उपस्थित होते. या वेळी जोशी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.