Monthly Archives: June 2017

Advertisements

▪▪पंतप्रधानाना खुले पत्र …▪▪

.

आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी,

.

.

.

● आमची लायकी नाही तुमच्या सारखा…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

चांगला पंतप्रधान पहाण्याची.

●देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदर नाही.

●तुम्ही सोळा सोळा तास काम करता,

●रात्री विमान प्रवास करुन दुसऱ्या देशांना दिवसा भेट देऊन वेळ वाचवता,

●पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे भित्रे आणि मनोरुग्ण लोक कधीच करणार नाहीत.

●हे लोक ६० वर्ष एका कुटुंबाकडे देश सोपवतात….

●पण तुम्हाला पाच वर्ष शांततेने काम करुन देणार नाहीत.

●हा देश खोटी देशभक्ती,पैसा, प्रसिद्ध आणि आळशी वृत्ती असलेल्या लोकांचा आहे.

●यांची अशी अपेक्षा आहे की या देशाने आम्हाला सगळं दिलं पाहिजे….

●पण मी देशासाठी काहीच करणार नाही.

●मला पाणी २४ तास पाहिजे पण मी एकपण वृक्ष लावणार नाही.

●आणि ते काम तुम्हीच केल पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार.

●यांना आपलं चार माणसांचं कुटुंब चालवता येत नाही…. 

●पण देश कसा चालवायचा ते मात्र तुम्हास बरोबर सांगतील.

■■■■ वा !!!!!!!!!!!

● हि गोतावळ तुमचा बदला घ्यायला बघते आहे…..

●जसा काय तुम्ही पंतप्रधान बनुन जगातला सर्वात मोठा गुन्हा केलाय.

●यांना घरवापसी नको आणि धर्मपरिवर्तन बंदी कायदा पण नको.

●दादरी कांडात ह्यांची रांग लागली पण देशासाठी बलिदान देणाऱ्या संतोष महाडीक कडे कोणीच आलं नाही.

● गोवंश हत्या बंदी कायदा असताना उघडपणे गोमांसाच्या पार्ट्या होतात. हेच लोक अहिंसेसाठी निदर्शने करतात 

● अतिरेकी फाशी ला विरोध देशद्रोही कन्हय्या याला खरे बलीदांन विसरुन समर्थन केले जाते. 

● तुमच्या नावाचा उल्लेख करुन तुमचा अपमान करतात. 

● असहिष्णूता म्हणून पुरस्कार परत करतात.

● पण निर्भया हत्याकांड, २६/११ स्फोट यांसारखे प्रसंग दिसत नाहीत. 

● आता जनताच अशी आहे तर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे कसे असणार.

● तुम्ही देशासाठी येवढं काम करता आणि तेच लोकं तुम्हाला देशभक्ती शिकवतात.

मह्तआश्चर्यम ….!!!!!

● सत्यपरिस्थीती अशी आहे की तुम्ही पंतप्रधान झाले आहात हे या लोकाना सहन होत नाही. 

● ज्यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा पण मी हात लावणार नाही…..

● त्यांची बोंबाबोंब एवढी आहे की सगळा देश जसा काय सर्वनाशाकडे चाललाय. 

● हे सगळे एक वस्तुस्थीती स्विकारत नाहीत की देश बळकट होतोय, देश प्रगती करतोय…..

पण नाही…….

● यांना तुरडाळ १ रुं किलो, कांदे फुकट पाहिजेत. 

● तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना असे सकारात्मक बदल नको आहेत.

● लोकांना फुकट खायची सवय लागली आहे.

आपला इतिहास साक्ष आहे….

● कोणी स्वताला बदलवणार नाही पण देश बदलला पाहिजे हे नक्की वाटणार. 

● ५० हजाराचा स्मार्टफोन वापरणार….. 

● 3G, 4G पॅकेज वापरणार….

● आणि बोलणार ” काय मोदी सरकारमधे काही खरं नाही. किती महागाई आहे”.

● २९७ रुपयाचा 3G पॅकेज लागतो आणि तुरडाळ, कांदा फुकट पाहिजे. 

● रस्त्यावर पान खाऊन थुकणारा, सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालवणारा, नेहमी सिग्नल तोडणारा विचारतो अच्छे दिन कधी येणार ?

●●● अशी आपली जनता साहेब.●●●

● तुम्ही जगातल्या १० नामवंत आणि प्रातिभावान व्यक्तीमधे समाविष्ट आहात पण यांना त्याच काही नाही पडल. 

● तुम्ही या वयात आराम करायला पाहिजे तर तुम्ही १६ तास काम करता आणि तरुणांनी काम करायला पाहिजे तर ते आराम करुन देश बदलण्याची कल्पना करतात. 

● तुमच्या कामाची त्यागाची ईथे काही किंमत नाही. 

● तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तीमत्व आहे,

● पण या देशातील जनतेला त्याची किंमत नाही.

● मला मोदीजींबद्द्ल आदर होता, आहे, आणि राहणार….

● काहींना ते पटणार नाही.

● पण मला त्याचे वावगे नाही.

● वैचारीक दरिद्री का श्रीमंती हे काळच ठरवेल.

●▪■○• दुर्दैव, निम्मे लोक हे फोरवर्ड देखील करणार नाहीत.

वादसवित्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*🌱जागतिक पर्यावरण दिनाच्या  आपणांस  शुभेच्छा.🌱*
*पर्यावरणाचा समतोल* *राखण्यासाठी जागतिक स्तरावर कार्य होत असतांना आपण स्वतःच्या घरा पासून सुरवात केली तर*, 

*त्याचा चांगला उपयोग होइल,*

*करिता ओला व कोरडा कचरा वेगवेगळा जमा करू तसेच शक्य झाल्यास कांपोस्ट पेटीचा वापर करण्यासाठी प्रयत्न करू’* 

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

*🙏🏻🙏🏻🙏🏻 विश्वनाथ  कुंभलकर🙏🏻🙏🏻🙏🏻*

Sunday


देश बदल राहा है

☕चाय से सुरु हुई थी ये सरकार…..
🐮गाय पे अटक गई…
🛣विकास की मम्मी  रास्ते में कही भटक गई…..

 👩🏻लडकियां भाव खा रही हैं..
👦🏻लडके धोखा खा रहे हैं…
👮🏻पुलिस रिश्वत खा रही हैं…
👳🏻‍♀नेता माल खा रहे हैं….
👳🏼किसान जहर खा रहा है…
💂जवान गोली खा रहा है…
🇮🇳कौन कहता है कि भारत भूखा मर रहा है ???

 🏒झाडू वाला मुख्यमंत्री है
☕चाय वाला प्रधानमंत्री हैं
📖12वी पास देश की शिक्षा मंत्री हैं
👍अंगूठा टेक सरपंच 
और 
🗞हम ग्रेजुएट डिप्लोमा वाले FACEBOOK WHATSAPP पर 

ग्रुप-ग्रुप खेल रहे हैं

                   👦🏻  अकेला आदमी 

परिवर्तन लाता है

और 

👨🏻शादीशुदा

सब्जी लाता है
जिनको हम चुनते हैं…वो ही हमें धुनते हैं..😬😬😬😬😬😬

चाहे बीवी हो या नेता…दोनो कहाँ सुनते हैं..😳😳😳😳😳
😇😇😇 “बुद्धी” का उपयोग करनेवाले जापान में…
603 किमी./घंटा रफ्तार वाली ट्रैन के बाद,🚄🚄🚄🚄🚄
7G की टेस्टिंग शुरू हो चुकी है…🔄🔄
और इंडिया में   “पढ़े-लिखे” 

लोग ✍✍✍✍

Whatsapp पर 11 लोगों को

”ॐ नम: शिवाय:” भेजकर 

फ्री बैलेंस और चमत्कार की उम्मीद कर रहे हैं।।

😌😌😌😌😌😌😌😌

और तो और नही भेजा तो

अप्रिय घटना की चेतावनी ओर दे देते है .😖😖😖😖😖😖

अगरबत्ती दो प्रकार की होती है… –

🤔🤔🤔

एक भगवान के लिए , एक मच्छरों के लिए…🕌🕌 🐜🐜🐜🐜
तकलीफ ये है कि…🤔😳
-भगवान आते नहीं , मच्छर जाते नहीं…😀😁😄
*पेट खाली* है 😬😬😬😬

और

…….. *योग* करवाया जा रहा है,

*जेब खाली* 😁😁😁😁

और

……. *खाता* खुलवाया जा रहा है,💳💳💳💳💳

🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
रहने का *घर नहीं*🏡🏡🏡 

और 

……. *शौचालय* बनवाया जा रहा है.
😳😳😳😳😳😳😳

गाँव मे *बिजली नही*

 और💡💡💡💡💡💡💡

… *डिजिटल India* बन रहा है.

📲💻🗜💳📱
कंपनीया सारी *विदेशी*

    🏭🏭🏭🏭           🇮🇴🇮🇴

……..मेक इन *India* कर रहा है.🗜⚙🔩🔧🔨🔬🔭⚗

जाति कि *गंदगी दिमाग मे* है

 और 😡😡😡😡😡😡

….. *स्वच्छ भारत* अभियान चल रहा है.🏞⛲🏕🏘🏝
*आटा* दिनो दिन महंगा हो रहा है,🍚🍚🍚🍚💰💰💰

और

……. *डाटा* सस्ता कर रहे है.

📲📲📲📲📲📲📲📡📡

*सचमुच देश बदल रहा है…..!!!* 

🤔🙄😳😇😀😬😁😜😝

Forwarded as Received.