Monthly Archives: November 2017

Shri seva 

Shri seva profile

Advertisements

H

 Time and health are two precious assets we don’t recognize until they are depleted.
समय और स्वास्थ्य दो कीमती संपत्तियां हैं। अक्सर हम तब तक इस की क़ीमत नही जान पाते जब तक ये समाप्त ना हो जाएं।

इ*🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ..*
🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात……✍
🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे…✍
🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते…..✍
🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल

त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!…..✍
🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.

आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी……✍
🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो…

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही

आणि कष्ट प्रामाणिक असले….

की यशालाही पर्याय नाही..✍🏻
🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं….✍
🚶🏾👌”माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…, 

लोकांच काय लोक ” चुका” 

तर “निसर्गात” पण काढतात…..✍
🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल….

हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल….✍
🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात…..✍
🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही…!!

तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात…!!✍
🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही…, 

पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते…..✍
🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि……चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…..✍
🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…..✍
🚶🏾👌एक सत्य  . . . 👇”नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते “…..✍
🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही…..✍
🚶🏾👌”जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.”…..✍
🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील…..✍
🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका

          कारण

*लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही हो…✍*
🌹🌹🌹👍

साहेब आमच्या कडे लक्ष्य द्या 

मा. मुख्यमंत्री साहेब,*

            *मी* खेडेगावातील रहीवासी असुन शेती व्यवसाय करतो साहेब,

विद्युत मंडाळा कडुन रात्री 10:30 ते सकाळी 6:30पर्यंत लाईट दिली जाते.

 दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते सध्या थंडीचा महीना असुन ८ते १० डिग्री तापमान असते. 

*शेतकऱ्या बदल सरकारला एवढी चीड का आहे?* 

*_आम्ही रात्रभर का जागं राहायचं?_* 

ज्या कोणी हा निर्णय घेतला असेन तो अाम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला विज देता रात्री वीज डी.पी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. 

आम्हा शेतकर्यांना जिव धोक्यात घालून फ्युज टाकावे लागतात.

*येवढं करून आमच्या हातात काय पडतय?????*

आम्हाला वाटलं ५७ वर्ष वाटोळं झालं अाता नवं सरकार आलं चांगले दिवस येतील पण घरातील मोठे माणसे सांगत होते काहीच फरक पडणार नाही,तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहीली नाही पण जमते का बघा…..

आहो साहेब रात्री घरातुन बाहेर निघालो तर आई म्हणते *भाऊ बुट घातले का?* 

बायको टॉर्च देते, वडील म्हणतात *काठी घेतली का?* 

मी येतो तुझ्या बरोबर…. *_रात्री साप, विंचु , बिबट्या_*  सारखे संकटे असतात, 

*मी शेतात अंधारात असतांना त्यांना झोप लागत असेल काहाे???*

मी तुमच्या कडे फार मोठी मागनी करत नाही सहज शक्य आहे फक्त *शेतीला दिवसा किमान १२ तास लाईट द्यावी ही विनंती??*
*_प्रत्येक शेतकर्यांनी व शेतकऱ्यांन बद्दल आत्मीयता असणार्यांनी ही पोस्ट इतकी शेअर(Share) करा कीती मुख्यमंत्री साहेबांन पर्यंत पोहोचेल व आम्हा शेतकरी बांधवांना न्याय मिळेल………???_*
                    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*आपल्यातला च एक* 

*आशावादी शेतकरी*.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🙏🏻 *शेतकरी वाचला तरच*

 *सरकार वाचेल*