Monthly Archives: May 2018

💕मराठी म्हणजे..💕
💕जिथे वाद नाही …….पण संवाद आहे,💕
💕प्रश्न नाही …….. पण उत्तर आहे,💕
💕हिंसा नाही …….. पण क्षमा आहे,💕
💕हाव नाही ……. पण समाधान आहे,💕
💕धमकी नाही …… पण धमक आहे,💕
💕भीती नाही ……. पण आधार आहे,💕
💕शंका नाही ……… पण विश्वास आहे,💕
💕पैसा नाही …….. पण श्रीमंती आहे,💕
💕प्रखर नाही …….पण तेजस्वी आहे.💕
💕आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट …💕
💕हि जात नाही …. “विचार”आहे.💕

💖म्हणून गर्वाने म्हणा ..💖
💖”होय मी मराठी असल्याचा गर्व आहे”💖💖💖
💖जय जय महाराष्ट्र माझा💖
💖गर्जा महाराष्ट्र माझा💖
💖महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!💖💖💖💖💖💖

Advertisements