Category Archives: Uncategorized

K

*काळीज पिळून टाकणारी कविता नक्की वाचा व सर्व शेतकरी बांधवांना पुढे पाठवा*🙏🏻😢

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*बांधावरती_येता_का?*

*मुख्यमंत्री साहेब A/C मधून*
*बांधावरती येता का?*
*काही नाही शेतकऱ्यांचे*
*दुखणे समजून घेता का?*😢

*तुमची बायको छान*
*अमिताभ सोबत नाचती आहे*
*बघा माझी कारभारीण*
*दिवस-रात राबती आहे*
*ऊन,वारा,पावसात*
*ती माझी सोबती आहे*
*लोडशेडींगमुळं दारं धराया*
*रात्रभर जागती आहे*

*कुठल्या जन्माचे पाप*
*माझ्या सोबत भोगती आहे*
*कर्जमाफी करणार म्हणून*
*आशेनं वाट बघती आहे*
*आणि तिने केलेल्या कष्टाला*
*हमीभाव ती मागती आहे*

*आमच्या सोबत डबक्यातले*
*अशुद्ध पाणी पिता का?*
*मुख्यमंत्री साहेब A/C मधून*
*बांधावरती येता का?*
*काही नाही शेतकऱ्यांचे*
*दुखणे समजून घेता का?*😢

*तुमचं पोरगं A/C मधून*
*कॉनवेंट मधे जातं*
*माहितीय का काटा टोचल्यावर*
*किती दुःख होतं?*
*बाळ माझं तसल्या काट्यांतून*
*भाकरी घेऊन येतं*
*विजा पावसात अंगावर*
*पांघरूण घेऊन पोतं*
*वासरु माझं झाडाखाली*
*भिजत बसून रहातं*

*आजारी पडून दोन दिवस*
*वाजवत रहातं दात*
*कसे नेनार दवाखान्यात*
*पैसाच करतो घात*
*मी आत्महत्या करू नये म्हणून*
*आंगावर माझ्या ठेऊन हात*
*सोनूलं माझं मला*
*चीकटून झोपी जातं*

*माझ्या त्या वासराचे*
*आश्रु पुसून देता का?*
*मुख्यमंत्री साहेब A/C मधून*
*बांधावरती येता का?*
*काही नाही शेतकऱ्यांचे*
*दुखणे समजून घेता का ?* 😢

*धान्य पिकवतो शेतकरी*
*भाव ठरवतो व्यापारी*
*तुम्ही आणि तुमचे दलाल*
*लावता आहात गळ्यास सूरी*
*सांगा साहेब ही*
*रीत वाटते काहो बरी?*
*पिकवणाराच्या हातामधे*
*किती दिवस देणार तूरी?*

*वामण अवतार सोडून*
*बळीराजा तुम्ही होता का?*
*मुख्यमंत्री साहेब A/C मधून*
*बांधावरती येता का ?*
*काही नाही शेतकऱ्यांचे*
*दुखणे समजून घेता का ?*😢

*शेतकरी असाल तर नक्की पुढे पाठवा* 🙏🏻
😢😢😢😢😢😢😢😢😢😢

🎤 *कवी नितीन खापरे यांची*
डोळ्यांतून पाणी काढणारी
*बंधावरती येता का?* ही कवीता आपल्या माध्यमातून इतकी पसरवा की ती मुख्यमंत्री महोदया पर्यंत पोहचलीच पाहीजे .

Advertisements

मि कोंन आहे

मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी!
———————————————-
एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, “तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?” तेव्हा तो भिकारी म्हणाला, “शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?”

“अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन.” शेटजी उत्तरले.

इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.

विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.

तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.

कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, “शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.

तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन.” शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, “व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास.” एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, “नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो.” आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, “ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, “नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत.”

पहिला : “नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत.”

दुसरा : “असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?”
पहिला माणूस हसून उत्तरला, “ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?” आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.

पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय.”

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.

सोऽहं शिवोहं !!

शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना?

#मराठीपत्रिका
———————————————————
सर्वोत्तम लेख : Marathi Patrika – मराठी पत्रिका
———————————————————

Mi

H

*दहावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन!*
—-श्रीमंत कोकाटे
दहावी अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! आज दहावीचा निकाल लागला असंख्य विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळाले. 90% 95% 97% 88% 80% 75% 70 टक्के अशी मार्कस मिळवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 40% 46 % 50% 55% 60% 65% मार्क्‍स मिळाले आहेत. काही विद्यार्थी नापास देखील झालेले आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन! कारण मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा जगात काहीही संबंध नाही. जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवलेला आहे, त्यामुळे कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.
जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाले होते. ज्यांना आफ्रिकेचे गांधी म्हटले जाते, असे नेल्सन मंडेला लॉ च्या परीक्षेत अनेकवेळा नापास झाले होते. जागतिक कीर्तीचे विद्वान, घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 37.5 टक्के मार्क मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन विश्वविख्यात भाषण करणारे स्वामी विवेकानंद 39 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्यएट झाले होते. देशाचे लोकप्रिय नेते माननीय शरद पवार यांना मॅट्रिकला 35 टक्के मार्क्स होते. अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तनिवेदक परीक्षेत नापास झाले होते. महान चित्रपट अभिनेते निर्माते, शाहीर दादा कोंडके गणित विषयात अनेक वेळा नापास झाले होते.
अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांना पास होता आले नाही, किंवा जास्त मार्क मिळाले नाहीत, पण कला,साहित्य, संगीत, क्रीडा, नाट्य, अभिनय, कृषी, उद्योग,संशोधन आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात कार्य करून दाखवले. त्यामुळे मार्क म्हणजे गुणवत्ता नव्हे.
सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे “चिमणीचे पिल्लू चाळीस दिवसाचे झाले की उंचच उंच भराऱ्या मारायला लागते, परंतु माणसाचे पिल्लू चाळीस वर्षाचे झाले तरी ते स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नाही,कारण पंख हे आतून फुटलेले असतात, पदव्या या बाहेरून चिटकावलेल्या असतात”.
स्वामी विवेकानंद म्हणतात “मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय” तर जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते आचार्य ओशो रजनीश म्हणतात “विद्यापीठ आपल्याला गोल्ड मेडल देईल पण कर्तृत्व नाही गाजवले तर ते गोल्ड मेडल तुम्हाला मिट्टी का मेडल भी नही दे सकता”.
थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात “मेंदू मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय”.
परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय, असे देखील विवेकानंद म्हणाले होते याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
त्यामुळे कमी मार्क पडले निराश होऊ नका, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मार्कांला पर्याय नाही. परंतु नापास झालात म्हणून आपण पराभूत झालो, असे समजू नका,त्यामुळे नापास आणि पास विद्यार्थ्याचे खूप खूप अभिनंदन!

—–श्रीमंत कोकाटे

(इतिहास,शिक्षणशास्त्र,पुरातत्वशास्त्र,मानवशास्त्र,प्राच्यविद्या इत्यादी विषयाचा अभ्यासक)

💕मराठी म्हणजे..💕
💕जिथे वाद नाही …….पण संवाद आहे,💕
💕प्रश्न नाही …….. पण उत्तर आहे,💕
💕हिंसा नाही …….. पण क्षमा आहे,💕
💕हाव नाही ……. पण समाधान आहे,💕
💕धमकी नाही …… पण धमक आहे,💕
💕भीती नाही ……. पण आधार आहे,💕
💕शंका नाही ……… पण विश्वास आहे,💕
💕पैसा नाही …….. पण श्रीमंती आहे,💕
💕प्रखर नाही …….पण तेजस्वी आहे.💕
💕आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट …💕
💕हि जात नाही …. “विचार”आहे.💕

💖म्हणून गर्वाने म्हणा ..💖
💖”होय मी मराठी असल्याचा गर्व आहे”💖💖💖
💖जय जय महाराष्ट्र माझा💖
💖गर्जा महाराष्ट्र माझा💖
💖महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!💖💖💖💖💖💖

पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?

खालील आकडेवारी वाचा.

विचार करा.

दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे

२.रशिया : ४४६१ झाडे

३.अमेरिका : ७१६ झाडे

४.चीन : १०२ झाडे

५.(महान ) भारत : २८ झाडे

जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
” वसुंधरा दिनानिमित्त ” हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.

बघा वेळीच जागे व्हा
झाडे लावा
झाडे जगवा
पाणी जपुन वापरा

जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!

मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.

पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल

तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..

रडू नका
लक्ष्यात असुद्या

तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.

१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा

५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे

मनापासून विचार करा

सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.

सैराट चे message पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..

धन्यवाद !!

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो ! त्यातून बरेच काही शिकता येईल ! .. ते मनोगत असे …….
🌹 प्रवास आयुष्याचा 🌹
“””””””””””””””””””””””””””””””””””””””‘”
माझे आयुष्य कसे गेले,
हेच कधी उमजले नाही l
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ll
लहानपणी जमवायचो,
सोबतीला सारे सवंगडी l
विटीदांडू, आबाधुबी अन्
चेंडूफली कधी लंगडी ll
खेळताना मात्र स्वतःचा,
कधी विजय पाहिला नाही ll१ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही……
तारुण्यातही मित्रांसाठी,
केल्या ब-याच भानगडी l
नको नको झंझटांमुळे,
विस्कटली जीवनाची घडी ll
दुस-यांसाठी केली लफडी,
स्वतःसाठी एकही नाही ll२ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ……
मग घेतला झेंडा खांद्यावर,
बनलो पक्षाचा कार्यकर्ता,
तेथे माझा उपयोग केला,
फक्त निवडणूकी पुरता ll
आंदोलनाच्या केसेस् मात्र,
अजूनही मिटल्या नाही ll३ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
झाले लग्न माझे अन् ,
थाटला नवा संसार l
तेव्हापासून लागला मागे,
आणा-आणीचा बाजार ll
अपार कष्ट करुनसुध्दा,
संसार पुरा झाला नाही ll४ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
मुले शिकून मोठी झाली,
अन् लागली कमवायला l
मुलगी गेली जावयासोबत,
मुलगा सुनेबरोबर गेला ll
आम्हा म्हाताऱ्यांसोबत,
कुणीही राहिला नाही ll५ll.
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
वयानुसार शरीर थकले,
आता जडले अनेक आजार l
आम्ही म्हातारा म्हातारी,
परस्परांना देतो आधार ll६ll
आता समजलेही सारे,
पण आयुष्य उरले नाही……
आयुष्याच्या या प्रवासात,
गरज आहे सद्गगुरुंची l
तेच देतात गुरुकिल्ली,
भगवंताला जाणण्याची ll
भगवतभक्तिच्या मार्गावर,
सद्गुरुशिवाय पर्याय नाही ll७ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही………
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
🙏🙏🙏

H

अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो 1947 विभाजन के नरसंहार का ज़िंम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो हजारो निर्दोष सिखो की हत्या का जिम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो हज़ारो कश्मीरी पंडितों के नरसंहार का ज़िंम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अम्बानी ,अदानी, सिंघवी, टाटा, बिरला, माल्या, ललित मोदी,
*ये मोदी के कार्यकाल में अरबपति बने थे क्या ???*

क्या 85 अरबपतियों को जो 90 हजार करोड़ का लोन दिया गया था
*क्या वो मोदी के समय दिया गया …??*

जिस भी अफसर के घर छापा डाला जाए… तो करोड़ रुपये तो उसके गद्दे के नीचे ही मिल जाते है …
*क्या ये मोदी के काल में कमाए गये ….????*

*किस हद की मूर्खता पूर्ण देश भर में बातें है .*

मोदी के काल में तो माल्या के 8000 करोड़ के लोन के जवाब में ED ने उसकी 9120 करोड़ की संम्पत्ति को कब्जे में ले लिया है ..

*बस यही गलती हुई है कि मोदी अकेला भ्रष्ट लोगो के खिलाफ लड़ रहा है…*

और

*हमारे देश में नमक और नमकहराम दोनों पर्याप्त मात्रा में उपलब्ध हैं ….*
व्यक्तिगत रूप से आप *बीजेपी के विरोधी* हो सकते हैं।
बीजेपी की नीतियों के विरोधी हो सकते हैं ये एक सामान्य प्रकिया है..
और इसमें कुछ गलत भी नहीं है…

परंतु आप आलोचक की हद को पार करके *घृणित-निंदक* बनकर *PM की आलोचना* कैसे कर सकते हैं…?😳

आप उस व्यक्ति की आलोचना कर रहे हैं जो लगभग 15 सालों से CM के बाद, अब PM रहते हुए भी अपनी सैलेरी राष्ट्र को दान करता आ रहा है PM हाउस में अपना खर्चा स्वं उठाता आ रहा है..।

*Pm की निंदा-रस* में डूबते समय क्या आपको खयाल आया है कि क्या आपने कभी 1 महीने की सैलेरी राष्ट्र को दान किया है…?🤔😳🤔

₹-240 की LPG-Subsidy तो आप छोड़ नहीं पाते, बाकी.. क्या आप में हिम्मत है 1 साल की सैलेरी *राष्ट्र को दान कर दें…?*

तो फिर आप उस व्यक्ति की निंदा कैसे कर सकते हैं जो 15 सालों से ये सब करता आ रहा है….?🤔😳😰😡

3 बार गुजरात का CM रहने के बावजूद किसके पास कोई *बड़ी संपत्ति नहीं* है, परिवार को भी जिसने VIP सुविधाओं से वंचित कर रखा है ।

जिस PM के विदेशी दौरों को आप सिर्फ घूमने फिरने का नाम देते हैं जबकि असली उदेश्य *व्यापारिक समझौते और आपसी सम्बन्ध को सुधारना* होता है।

एक 66 साल का व्यक्ति 6 दिन में 5 देशों की यात्रा करता 40 महत्वपूर्ण मीटिंग में भाग लेता है। *देश का पैसा बचाने के लिए* ऐसी प्लानिंग करता है जिससे होटल में कम से कम रुका जाए, और, फ्लाइट में नींद पूरी की जाये….
उसके दौरे को आप सिर्फ भ्रमण का नाम देते हैं..?😳

*वैश्विक मंदी और ख़राब मौसम की मार* झेलने की बाद भी देश पर आंशिक प्रभाव पड़ा है…
और *देश आगे बढ़ रहा है*, क्या इतना काफी नहीं है..?
काँग्रेस द्वारा *60+ सालों से किये गये गड्ढे* क्या 4 साल में भर जायेंगे..?😳
अभी तक कांग्रेस की सरकारों से अगर 25% भी हिसाब माँगा जाता, तो ये दिन देखने नहीं पड़ते..🤔😳🤔

अगली बार PM की निंदा करने से पहले *अपने गिरेबान में झांककर देखें* और-
अपने आप से तुलना करें कि जिसकी आप निंदा कर रहे हैं, क्या उसके *पैरों की धूल के बराबर* आप हैं या नहीं..?🤔😰😡

कितने शर्म की बात है…..
एक तरह जिस व्यक्ति को *सारा विश्व सम्मान दे रहा है*….
वहीं दूसरी तरफ कुछ लोग (जो उसी देश के हैं) उसी सम्मान को गलत साबित करने पर तुले हैं… निवेदन है की इस पोस्ट को अधिक से अधिक शेयर करें और अपने देश के प्रधानमंत्री की गरिमा को मज़बूत बनायें 🙏
आप सबसे *निवेदन है, यह मैसेज अपने सभी व्हाट्सएप्प कांटेक्ट ओर फेसबुक पर जरूर शेयर करे..* और उन सभी को कहे की आप भी अपने व्हाट्सएप्प कांटेक्ट ओर फेसबुक दोस्तों में शेयर करे.

🇮🇳 *वन्दे मातरम् भारत माता की जय* 🇮🇳