हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो..
समजत नाही मी घडलो की बिघडलो !!
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो..
पैसा हीच सक्ती समजून इश्वरभक्ती विसरलो !!
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो..
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो !!
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो..
धन जमा करताना समाधान विसरलो !!
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो..
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो !!
टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो..
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो !!
गाडी आल्यापासून चालणं विसरलो..
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो !!
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो..
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो !!
संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो..
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो !!
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो..
परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो !!
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो..
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो !!
बटबटीत प्रदर्शनात सौंदर्यचे दर्शन विसरलो..
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो !!
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो..
स्वतःमध्ये मघ्न राहून दुसर्‍याच्या विचार विसरलो !!
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो..
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो !

Advertisements

About Aabhoj Electrical Services

My focus is on residential and commercial services as well as industrial maintenance. Our friendly and knowledgeable electricians will be able to make you feel comfortable with our prices and procedures and in turn give you peace of mind about the job. Once on the job site, our technicians will be able to address your needs and create solutions that fit you. Whether it’s interior/exterior lighting, troubleshooting, or general wiring, Advance Electric has the friendly experience you need to get the job done RIGHT

Posted on December 20, 2011, in Uncategorized. Bookmark the permalink. 4 Comments.

 1. भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही
  डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही
  पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत
  जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत
  सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत
  … जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत

  भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही
  मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत
  राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत
  कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल

  हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो
  मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल हे काचेच घर
  क्षणात तोडून मोकळा होतो …….!!!

 2. मला आठवत
  एकदा माझ्या वाढदिवसाला
  जेव्हा मी लहान होतो
  मी बाबांना विचारलं होत
  “बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???”
  तेव्हा बाबा म्हणाले :
  “कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो…
  आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे….”

  २० वर्षांचा काळ लोटला
  आता बाबा मुलाला विचारात होते
  “अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस…”

  मुलगा म्हणाला:
  “बाबा मला एका घर घ्यायचं त्या म|नसाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं
  त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली….”

  बाप हि निशब्द झाला
  मनात म्हटला “जीवन सार्थ झाल… आता डोळे मिटलो तरी चिंता नाही….”

  मुलगा लगेच म्हणाला “बाबा मला तुमची अजून हि गरज आहे… ”

  त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही…
  आवडली तर share नक्की करा

 3. जगात तिन प्रकारचे लोक असतात.

  काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.

  काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.

  आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

 4. …. A Real Friendship Story…..I Selute……..***

  1st Friend:Dekh meine naya Mobile liya

  2nd Friend:Wah Chal Hotel me Party de, me tuje koi gift dunga,

  Sham ko wo Hotel pohnche

  (After Dnner)

  2nd Friend:Tumne is Hotel me Khane ka intzam kese kia?

  1st Friend:Mobile bech dya,Tere se badh k thodi hi tha.

  2nd Friend:Muje pata tha tu kuch eisa hi krega, maine ye mobile usi Shop se tere liye khrida jahan tune bech diy tha.

  Zindgi me Dost nahi Doston me Zindagi hai.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: