Monthly Archives: August 2017

6

4

Advertisements

H

T

रक्षाबंधन

🌸 *खरे रक्षाबंधन*🌸

इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल !!

दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन !!

गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन !!

आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल !!

या साठी दादा मला येऊ दे !!

आई ला तू सांग ना मला जग पाहू दे !!

केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका !!

तुमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका !!

कला सुसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आहे !!

गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमचे *खरे रक्षाबंधन* आहे !! 

      ………👫…….

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ele.works Me & my teem any time ready for all types electrical works.   pl call Aabhoj Electrical Services 09822467970  vishwanath Kumbhalkar