Monthly Archives: August 2016

H

My photo

​साप चावल्यावरचा रामबाण उपाय 

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विश मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विश रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विश आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विश पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(अंतु) 

म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो. त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.

तुम्ही काय करू शकता?

एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. ही मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.

NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विश आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विश सर्वात घातक मानलं जातं. हे विश दुस-या सापाचं विश उतरवण्यासाठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे. बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.

मित्रांनो नक्की शेअर करा

​💥🚩 काही दिवसांपासून सोशल मीडियावर  *’पतंजली*आणि *रामदेव बाबा’* यांच्यावर *विनोद* पहायला मिळतआहेत ! आणि यात काहीही *आश्चर्य* नाही ! ज्या

मातीत आईवरुन शिवी दिल्यानंतरही दात काढून

हसणारी माणसे आहेत, तिथे *’स्वदेशी’* ह्या शब्दाबद्दल

आदर बाळगण्याची अपेक्षा करणेच मुर्खपणाचे आहे.

अनेक *परदेशी* कंपन्याना मागे टाकत अवघ्या काही

दिवसात *’पाच हजार कोटींचा’* व्यवसाय करणाऱ्या,

‘पाचशेहून अधिक’ *उत्पादने* वाजवी किमतीत आणि

*योग्य गुणावत्तेची* पुरवणाऱ्या ह्या भारतीय कंपनीची

*थट्टा* करणारे नेमके कोण आहेत ?  *”एका हातात कोकची*

*बाटली आणि एका हातात मॅक डोनाल्डचा बर्गर”* घेऊन

हिंडणारी जमात यात *अग्रेसर* आहे.तुम्हाला आठवत

असेल, *”चीनी संस्कारांवर जगणाऱ्या कम्युनिस्ट वृंदा कारंत”*  यांनी सर्वप्रथम *पतंजली* च्या औषधात *भेसळ*

असल्याचा कांगावा केला होता. पण पुढे काय झालं ते

सर्वाना माहीत आहे. ज्यांना *कोलगेट* मधला

कैल्शियमच्या नावाखाली वापरला जाणारा जनावरांच्या

हाडांचा चुरा चालतो, *कोक* मधले *जंतुनाशक* चालते,

घोड्याचे मांस वापरणारी *मॅक डोनाल्ड* चालते अशी लोक

महान *’भारतीय ऋषी पतंजली’* यांच्या नावाने

चित्रे आणि *योगाचार्य रामदेवबाबांना* विनोदी पोस्ट करतात !सगळेच हे असं

*मुद्दाम* करतात असं नाही, अजाणतेपणेही पोस्ट

*फॉरवर्ड* केली जाते.पण आता जाणीव पूर्वक जर *फॉरवर्ड* करायची असेल तर ही पोस्ट करा आणि

*स्वदेशी* उत्पादनांची थट्टा थांबवा ही *नम्र विनंती !-*

आपला,एक स्वाभिमानी देव देश आणि *धर्माभिमानी भारतीय* नागरिक

व *तुमचा मित्र* ✍🏿🚩

फोटो

फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिप डे

हार्दिक शुभेच्छा

मांसाहार

​*तुम्ही मांसाहार का करता??*
१)शक्ती साठी?
— पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे. 

तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!! 

शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?
अश्वशक्ती(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?
मग मांसाहार केल्यानेच  शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?
२)जीभेवरच्या चवीसाठी??
*मांसाला कसली आलीय चव.*

चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना. 

तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!
३)जीवनसत्वांसाठी??
–मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?
मग मांसाहार कशासाठी?
खरे तर निसर्गाने 
ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत 
ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.
मानवी शरीरचनाच मूलत: 

शाकाहार पूरक अशीच आहे.
असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी

याचा अर्थच हा आहे 

की 

माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!
मग 

का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?
वैद्यकशास्त्र सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.

मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
अध्यात्मशास्त्र सांगते,

मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.

दुर्गुण माणसात प्रबळ होतात.

आणी असुरी प्रवृत्ती वाढते.
असं म्हणतात

वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.

वानर आजही शाकाहारी आहे.

ऊत्क्रांतीच्या प्रवासात 
वानरापासून नर होताना

माणूस जानवर 

कसा झाला कुणास ठाऊक?
पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे 

एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!शुद्ध आहार शाकाहार निसर्ग निर्मिती अशी आहे जो प्राणी ओठाने पाणी पितो त्याने शाकाहार करावा आणि जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याने मांसाहार करावा
*शाकाहारी व्हा!!!*
तनाची ,मनाची अन् आत्म्याची

 पवित्रता वाढवा .

*प्रणाम*🙏

🌳श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा 🌳